Live Update : कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको- उदयनराजे भोसले

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको- उदयनराजे भोसले
Picture

शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे : उदयनराजे भोसले

23/07/2020,1:11PM
Picture

शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही? - उदयनराजे भोसले

23/07/2020,1:10PM
Picture

कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको- उदयनराजे भोसले

23/07/2020,1:09PM
Picture

संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही - उदयनराजे भोसले

23/07/2020,1:08PM
Picture

संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत? - उदयनराजे भोसले

23/07/2020,1:06PM
Picture

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही : खासदार उदयनराजे भोसले

23/07/2020,1:05PM
Picture

माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? : खासदार उदयनराजे भोसले

23/07/2020,1:04PM
Picture

जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, हात जोडून कळकळीची विनंती : खासदार उदयनराजे भोसले

23/07/2020,1:02PM
Picture

महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता - उदयनराजे भोसले

23/07/2020,1:01PM
Picture

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण : खासदार उदयनराजे भोसले

23/07/2020,1:00PM
Picture

अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच

अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच, अमरावती जिल्हात कोरोना बधितांचा आकडा 1500 पार, सकाळी आढळले 27 नवीन रूग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत 1512 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 42 जणांचा कोरोनाने मृत्यू, आतापर्यंत 986 रुग्णांनी केली कोरोनावर मात, 484 रुग्णांवर उपचार सुरू

23/07/2020,12:52PM
Picture

नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन, ‘जय भवानी जय शिवाजी’ नावाने व्यंकय्या नायडू यांना पाठवले पत्र, नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेध, नायडू यांनी जाहीर माफी मागावी अशी केली मागणी

23/07/2020,12:48PM
Picture

रत्नागिरीत कोरोना योद्धांवर जमावाचा हल्ला

रत्नागिरीत कोरोना योद्धांवर जमावाचा हल्ला, 250 जणांविरोधात गुन्हा दाखल, प्रमुख सात जणांना अटक, सरकारी कामात अडथळा आणि सरकारी वाहनांची तोडफोड प्रकरणी गुन्हा, गावातील परिस्थिती नियंत्रणात, शीघ्रकृतीदल तैनात

23/07/2020,12:44PM
Picture

पिंपरी चिंचवड शहरात सांगवी भागात वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरात सांगवी भागात वाहनांची तोडफोड, अज्ञातांनी सांगवीतील संगमनगर, छावा चौक, प्रियदर्शनी नगर परिसरातील 15 हून अधिक वाहनांची तोडफोड, यामध्ये रुग्णवाहिका, स्कूल बसचेही नुकसान, कोयते नाचवत ही तोडफोड केल्याची पोलिसांची माहिती

23/07/2020,12:39PM
Picture

नाशिक संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन

नाशिक संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, भाजप कार्यालयाबाहेर जाळले व्यंकय्या नायडू यांचे पोस्टर, शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आंदोलन

23/07/2020,12:36PM
Picture

लॉकडाऊनला कोल्हापूरकरांचा मिळतोय संमिश्र प्रतिसाद

लॉकडाऊनला कोल्हापूरकरांचा मिळतोय संमिश्र प्रतिसाद, पहिल्या दोन दिवसाच्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर लोक हळूहळू रस्त्यावर, रस्त्यावरची वर्दळ वाढली, कोल्हापूरकारांकडून संयम राखण्याची गरज

23/07/2020,09:51AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

23/07/2020,09:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *