काँग्रेस अलर्ट मोडवर, सर्व खासदारांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना, नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. 30 नोव्हेंबरला भाजप सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेस अलर्ट मोडवर, सर्व खासदारांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना, नेमकं काय घडतंय?
काँग्रेसने सर्व खासदारांना दिल्लीत बोलावलं
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 11:08 AM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. 30 नोव्हेंबरला भाजप सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून आपल्या सर्व खासदारांना दिल्ली दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या आत दिल्लीमध्ये हजर व्हा, अशा सूचना पक्षाच्या वतीने खासदारांना देण्यात आल्या आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us