लतादीदींची गाणी ऐकून रियाज करायचो, Sudesh Bhosle यांनी जागवल्या LataDidi यांच्या आठवणी!
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा सप्टेंबरमध्ये वाढदिवस (Birthday) झाला. त्यावेळी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी काम कसं चाललंय, असं विचारलं. हे ऐकून खूप चांगलं वाटलं, अशी भावना गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांनी व्यक्त केली.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा सप्टेंबरमध्ये वाढदिवस (Birthday) झाला. त्यावेळी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. फोनवर बोलतानाच मी म्हटलं आता इथूनच तुम्हाला नमस्कार करतो. त्यावेळी त्यांनी काम कसं चाललंय, असं विचारलं. हे ऐकून खूप चांगलं वाटलं, अशी भावना गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर आपल्याला ओखळतात, ही खूप आनंददायी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं. अत्यंत प्रेरणादायी होत्या. त्या आमच्यासाठी इन्स्टिट्यूट होत्या. त्यांची गाणी ऐकून रियाज करायचो. अनेक आले अनेक गेले. मात्र त्यांचे स्वर हृदयाला भिडतात. दीदींनी आपल्या आयुष्यात श्रम घेऊन आपलं स्थान निर्माण केलं. त्यांनी पुन्हा यावं अशीच भावना होत आहे. तुम्हाला मोक्ष मिळावं. तुम्ही आमच्यासाठी गेला नाहीत, असं सुदेश भोसले म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

