उन्हामुळे अंगाची काहिली, पुढच्या दोन दिवसात काय होणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

राज्यात सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. तपामानात वाढ होत असल्याने काही ठिकाणी उष्माघाताच्याही घटना समोर आल्या आहेत. म्हणूनच उन्हात घराबाहेर पडू नका, पाणी भरपूर प्या असा सल्ला दिला जात आहे.

उन्हामुळे अंगाची काहिली, पुढच्या दोन दिवसात काय होणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
weather update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 28, 2026 | 10:49 PM
Follow Us