AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 नोव्हेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढता येणार नाहीत? मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्य..

स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढता येणार नसल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. हा मेसेज पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. अनेकांनी मेसेज बघितल्यानंतरहीच एटीएमकडे धाव घेतली. आता याबाबत मोठी माहिती पुढे येतंय.

1 नोव्हेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढता येणार नाहीत? मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्य..
State Bank of India
| Updated on: Nov 01, 2026 | 7:32 AM
Share

आज 1 नोव्हेंबर 2026 पासून अनेक नियमात बदल करण्यात आला. गॅस, दूध, दही अशा अनेक किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. ग्राहकांना अनेक वस्तूंसाठी अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. 1 नोव्हेंबर 2026 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना काही निर्बंध येणार असून त्यांना व्यवहार करता येणार नाही, असा मेसेज सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा मेसेज पाहून अनेकांची झोप उडाली. कारण थेट दिवाळी तोंडावर असताना बँकेतून पैसे काढता येणार नसल्याने सर्वांनाच धक्का बसला. या मेसेजमध्ये म्हणण्यात आले की, बँकिंग क्षेत्रातील नियमात अचानक मोठा बदल करण्यात आला. 24 तासात निर्बंध लादण्यात आलीत. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना एटीएम किंवा बँकेतून पैसे काढता येणार नाहीत.

या व्हायरल होणाऱ्या मेसेजने अनेकांना धक्का बसला. कारण सध्याच्या घडीला लोकांकडे फार काही पैसे नसतात. सर्व पैसे हे बँकेत असतात. हा मेसेज बघितल्यानंतर लोकांना सर्वात अगोदर एटीएमकडे धाव घेतली. ही मेसेज बँकेतील तांत्रिक घटनांमुळे तयार झाला. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी बँकेच्या 3,897 ग्राहकांच्या वैयक्तीक माहितीच्या नोंदी डार्क वेबवर आढळून झाल्या. याबाबत बँकेनेही पुष्टी केली. ही गोष्टी बँकेने गांर्भीयाने घेतली.

त्यांनी सायबर सुरक्षेची नोडल संस्था असलेल्या SERT-in मार्फत चाैकशी सुरू केली. यादरम्यान सायबर सुरक्षेच्या तांत्रिक प्रक्रियेत काही गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेट बँकेचे व्यवहारच बंद होणार असल्याची अफवा उठली. या व्हायरल मेसेजनंतर थेट महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालाने माहिती जारी केली. यात स्पष्ट करण्यात आले की, 1 नोव्हेंबरपासून पैसे काढण्यावर बंदी घातल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा मेसेज पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.

खातेदार पैशांचा 100 टक्के व्यवहार करू शकतात. 1 नोव्हेंबर किंवा त्यानंतरही ग्राहक बँकेतील प्रत्येक व्यवहार करू शकणार आहेत. व्हायरल मेसेजने अनेकांनी धक्का घेतला. हेच नाही तर मेसेज मिळाल्यानंतर काहींनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतली. दिवाळी तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, त्यावेळी पैसे काढता येणार नसल्याने लोकांची झोप उडाली.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग