Maharashtra News Live Update : राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती, हजारो मनसैनिकांची उपस्थिती

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती, हजारो मनसैनिकांची उपस्थिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2022 | 6:00 AM

राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील हनुमान मंदिरात महाआरती होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे मंदिर परिसरात पोहोचले आहेत. यावेळी ढोल ताशाच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं मनसैनिक यावेळी उपस्थित आहेत.