Maharashtra News Live Update : आजपासून विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिंदे सरकारचा 2 दिवसांचा कार्यक्रम

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : आजपासून विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिंदे सरकारचा 2 दिवसांचा कार्यक्रम
राजकीय घडामोडींच्या वेगवान अपडेट

|

Jul 03, 2022 | 7:03 AM

मुंबई : आज रविवार 03 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन होतंय. यामुळे विविध राजकीय घडोमोडी घडण्याची शक्यताय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 03 Jul 2022 06:58 AM (IST)

  आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होणार

  आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होणार

  या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला अनेक परीक्षा पास कराव्या लागणार आहेत

  शिंदे सरकारसाठी प्रत्येक पेपर हा कसोटीचा आहे

  आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे

Published On - Jul 03,2022 6:57 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें