Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज (10 जुलै) दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 11:17 PM

मुंबई : राज्यात आज (10 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).  त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 38 हजार 461 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधितांचा वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 5 हजार 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.62 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 32 हजार 625 रुग्ण बरे झाले आहेत. तर 95 हजार 647 रुग्णांवर उपचार सरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 226 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 226 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये फक्त मुंबई महापालिकेतील 73 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात सध्या मृत्यूदर 4.15 टक्के एवढा आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 लाख 53 हजार 978 नमुन्यांपैकी 2 लाख 38 हजार 461 नमुने पॉझिटिव्ह (19.01 टक्के) आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 74 हजार 25 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 46 हजार 560 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे कती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.