AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचं जाहीर करण्याच आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर केलाय.

महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
maharashtra droughtImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 4:28 PM
Share

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यावर्षी केवळ दोन महिनेच पाऊस झाला. त्यानंतरचे दोन महिने पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पिकं पेरलेली होती. पण पाऊस न आल्याने ती पिकं उद्धवस्त झाली. पेरणीत पैसा वाया गेला. त्या पार्श्वभमिवर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या निर्णयानंतर राज्याच्या महसूल विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता सुट्ट्या मिळणार नसल्याचा हा मोठा निर्णय असून, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांच्या  सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचं जाहीर करण्याच आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर केलाय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. आज ते अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यामध्ये शेतकरी बांधवांशी चर्चा केली. यावेळी दुष्काळाची पाहणी केली. यावेळी अकोला येथे विविध विषयांवरील मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सर्वांच्या मागण्या समजून घेऊन त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!