मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Breaking News
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आंदोलनावर सरकारी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत आंदोलन करणे कठीण असल्याचे म्हटलं. कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us