Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Big breaking
Image Credit source: tv9
मुंबई : आज 29 सप्टेंबर 2022. नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस. महाराष्ट्रासह देश आणि जगातील मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. पीएफआय (PFI) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आजही त्यावरुन राजकारण (Maharashtra Politics) तापण्याची चिन्ह आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दाही गाजतोय. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर आता 1 नोव्हेंबरला सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडले. त्या अनुषंगानेही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहे. सोबतच, राज्याच्या राजकारणापासून ते ग्रामीण भागासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील बातमा, तुमच्याशी निगडीत प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट्सचा (Maharashtra Latest News Live Updates) आढावा एका क्लिकवर इथे वाचता येईल.
Follow Us