AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. आता त्यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर मोठी टीका केली आहे. यावेळी धनंजय मुंडेंना सरकार वाचवत असल्याचा त्यांनी आरोप केला.

सर्वात नालायक सरकार... मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..
Manoj Jarange Patil
| Updated on: Nov 17, 2025 | 2:06 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप जरांगे यांनी केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळत थेट सीबीआय चाैकशीची मागणी केली. फक्त हेच नाही तर माझी आणि जरांगे दोघांचीही नार्काे टेस्ट करा, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. जरांगे यांनीही नार्काे टेस्टसाठी तयार असल्याचे म्हटले. आता पुन्हा एका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, हा खूप मोठा विषय आहे.

त्याने अजित पवारांकडे जात म्हटले की, या चाैकशीपासून मला टाळा. मला या चाैकशीपासून दूर ठेवा, मला साथ द्या. नसता माझ्या लोकांना मराठ्याचे लोक मारतील. मी जर चाैकशीला गेलो तर शंका येईल. जर तो इतका मोठा कट घडून आणत असेल आणि अजित पवार आणि फडणवीस त्याला क्लीनचिट देत असतील तर मग ही अवघड गोष्ट आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्यापैकी एक होतो. पण असे होणार असेल तर.. तो घातपात घडून आणणार.

देवेंद्र फडणवीस त्याला क्लीनचिट देणार.. तो म्हणतो या चाैकशीपासून मला टाळा.. मला दूर ठेवा…अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याला साथ देणार असतील तर ही खूप जास्त वाईट गोष्ट आहे, असे नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही. जे सत्याचे सत्य करत नाहीये. सत्याच्या बाजूने उभा राहत नाहीये. फक्त भाषणातून बोलणार.

सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आम्हाला ही माहिती मिळाली, जर हे खरे असेल तर किती अवघड काम आहे. तो चार पाच दिवसापूर्वी गेला असेल आम्हाला काल रात्री उशीरा ही माहिती मिळाली. एका निच माणसाला धनंजय मुंडेला तुम्ही वाचवणार असाल तर ही सोप्पी गोष्ट नाहीये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...