AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… पंकजा मुंडे यांचं खळबळजनक विधान; असं का म्हणाल्या?

Pankaja Munde Parli : मंत्री पंकजा मुंडे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्त्याने परळीत गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी होत्या. यादरम्यान धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले.

आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा... पंकजा मुंडे यांचं खळबळजनक विधान; असं का म्हणाल्या?
minister pankaja munde and dhananjay munde
| Updated on: Dec 02, 2025 | 11:39 AM
Share

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान राज्यात सध्या सुरू आहे. कालपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी ताकद लावली. 5.30 पर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, 12 दिवस नाही तर गेल्या दोन महिन्यापासून मी प्लॅनिंग केले. मुंबईला बैठका घेतल्या.. नगरपरिषदेची सर्व प्लॅनिंग यादी मी तयार केली. मुंबईत एक कॅबिनेट बैठक वगळता मी परळीत मुक्काम ठोकून आहे. जनता आम्हाला साथ देईल आणि आमचा मोठ्याने विजय होईल.

पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की,  शांततेत मतदान सुरू आहे, चांगलीच गोष्ट आहे. ते शांततेच व्हायला पाहिजे जनतेला त्यांचा कोल देण्याचा अधिकार आहे. डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न केलातर पोलीस योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी. बहिण भावाच्या विधानावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, तुम्ही आम्हाला बहिण भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतच.

आम्ही सिरीयस लीडर आहोत.. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत.. मी भाजपचे नेता आहे.. अशी आमची युती झाली आहे राज्यात ठीक ठिकाणी अशी आमची युती आहे. आम्ही बहिण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहिण भाऊ नाही तर राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले नेते आहोत आपापल्या पक्षाचे. त्यासाठी आम्ही एकत्र या ठिकाणी पॅनल केला आहे.

खूनाच्या कटाबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटले की, मी तुम्हाला सांगते राज्यात कोणीही काही बोललं त्यावर मी कधी टीका टिपणी करत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या. याबद्दल काय माहिती आहे असा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभद्र गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही. कारण आम्ही खूप रोटेटर जीवन जगलो. वडिलांनी आमच्या कानावर येऊ दिल्या नाहीत आणि तसा धाक मी निर्माण केला आहे.

आमच्याकडे कोणीही चाढ्या करत नाही महिला विषयी वाईट बोलण नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे मला ते कधी आवडत नाही. त्यामुळे माझ्याकडे मुळात असं बोलत नाही. तो प्रकार माझ्याशी संबंधित नसल्याने त्याचे उत्तर मी का द्यावा. काय घटना घडली कुठली घटना घडली याचे उत्तर धनंजय मुंडे किंवा रत्नाकर गुट्टे देऊ शकतात. पैसे सापडल्याचे प्रकार मी माध्यमावर बघते यावर निवडणूक आयोग कारवाई करेल.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान