AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवार, रविवार नव्हे, मध्येच ब्लॉक… चाकरमान्यांनो घराबाहेर पडताना ही बातमी वाचाच; कधी? किती वाजता? आणि कुठे असणार ब्लॉक?

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत येथे प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी १ आणि २ ऑक्टोबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कर्जत-खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट होतील. मुंबईकरांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन त्यानुसार तयारी करावी, अशी सूचना आहे.

शनिवार, रविवार नव्हे, मध्येच ब्लॉक... चाकरमान्यांनो घराबाहेर पडताना ही बातमी वाचाच; कधी? किती वाजता? आणि कुठे असणार ब्लॉक?
रेल्वेचा मेगा ब्लॉक कधी ?
| Updated on: Sep 29, 2025 | 2:40 PM
Share

रोजची कामं, ऑफीस, शाळा, कॉलेजची घाई. लाखो मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी, अव्याहतपणे सुरू असलेली,मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल.. सतत सुरू असणारी ही रेल्वेसुद्धा कधीतरी थांबते. दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे लाईनवर वेळोवेळी ब्रेक्स, ब्लॉक्स घेतले जातात, पण बहुतांश वेळेसे ते कमी गर्दीच्या दिवशी, वीकेंडला, शनिवार-रविवारी घेतले जातात. पण याच मुंबईकरांसाठी आता एक महत्वाची अपडेड आहे.

कारण मध्य रेल्वे मार्गावर आत ब्लॉक घेतला जाणार असून तो शनिवार-रविवारी नव्हे तर आठवड्याच्या मध्येच घेतला जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कामासाठी घराबाहेर पडायच्या आधीच, ही बातमी नीट वाचून, समजून घ्या आणि तसे नियोजन करून मगच बाहेर पडा.

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक,कधी , कुठे, केव्हा ?

कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 26.09.2025 (शुक्रवार) ते 10.10.025 (शुक्रवार) दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेतला आहे. यामुळे येत्या 1 ऑक्टोबर(बुधवार) ते 2 ऑक्टोबर (गुरूवार) दरम्यानही काही ब्लॉक्स घेतले जाणार असून त्याचा रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालीत करणार आहे.

1.10.2025 (बुधवार) ते 2.10.2025 (गुरुवार) दरम्यानच्या ब्लॉकची माहिती व गाड्यांच्या वाहतुकीवरील परिणाम पुढीलप्रमाणे आहे :

ब्लॉकची तारीख व वेळ :

*1.10.2025 (बुधवार) – सकाळी 11.20 ते सायं 17.20 (संध्याकाळी 5) वाजेपर्यंत * 02.10.2025 ५ (गुरुवार) – सकाळी 11.00 ते दुपारी 15.30 (दुपारी 3) वाजेपर्यंत

ट्रॅफिक ब्लॉक विभाग :

भिवपुरी स्थानक– जांब्रुंग केबिन –ठाकूरवाडी– नागनाथ केबिन ते कर्जत दरम्यान

ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांचे नियोजन :

कर्जत व खोपोली दरम्यान अप आणि डाउन उपनगरी सेवा ब्लॉक कालावधीत उपलब्ध राहणार नाहीत.

1.10.2025 (बुधवार)

गाड्यांच्या वाहतुकीवरील परिणाम:

डाउन उपनगरी गाड्यांचे रद्दीकरण :

– कर्जत येथून 12.00, 13.15 आणि 15.39 वाजता सुटणाऱ्या कर्जत-खोपोली लोकल रद्द करण्यात येतील.

अप उपनगरी गाड्यांचे रद्दीकरण :

– खोपोली येथून 11.20, 12.40 आणि 14.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली- कर्जत लोकल रद्द करण्यात येतील.

उपनगरी गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 09.01, 09.30, 09.57 , 11.14 आणि 13.40 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या