AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aarey Colony : मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये राडा, अनेक जण पोलिसांच्या ताब्यात, शिवमंदिर कळस यात्रेदरम्यान घटना

मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये राडा झाला. शिवमंदिर कळस यात्रेदरम्यान हा राडा झाल्याची महिती आहे. घटनेप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय.

Aarey Colony : मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये राडा, अनेक जण पोलिसांच्या ताब्यात, शिवमंदिर कळस यात्रेदरम्यान घटना
आरे कॉलनीत राडाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 10:09 AM
Share

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत (Aarey Colony) दोन गटांमध्ये राडा झाला. आरे कॉलनी गौतम नगर परिसरात हा राडा झाला. शिवमंदिर कळस यात्रेदरम्यान हा राडा झाल्याची महिती आहे. घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) अनेकांना ताब्यात घेतलंय. ही घटना काल रात्री दहा वाजता घडल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी काल हा राडा पाहून अनेकांचा थरकाप उडाला. यात्रेनिमित्त आलेल्यांची तोबा गर्दी होती. त्यामध्ये दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून येत होते. त्यामुळे याठिकाणी नेमका काय प्रकार सुरू आहे तो सुरुवातीला समजलाच नाही. यावेळी दोन्ही गटातील लोक शिव्या देऊन एकमेकांना ढकलंत असल्याचंही व्हिडीओमध्ये (Video) दिसत आहे. यात्रेदरम्यान हे सर्व लोक एकत्र आले होते. मात्र, असं अचानक काय झालं की दोन गटात राडा झाला, यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही.

अनेकांना ताब्यात घेतलं

दोन्ही गटातील लोक शिव्या देऊन एकमेकांना ढकलंत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यात्रेदरम्यान हे सर्व लोक एकत्र आले होते. मात्र, असं अचानक काय झालं की दोन गटात राडा झाला, यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी काल हा राडा पाहून अनेकांचा थरकाप उडाला. याप्रकरणी अनेकांना पोलिसांना ताब्यात घेतलंय.

थरकाप उडवणारी घटना

मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये राडा झाला तेव्हा अचानक हा प्रकार घडल्याने अनेकांच्या लक्षात आलं नाही. यात्रेनिमित्त आलेल्यांची तोबा गर्दी होती. त्यामध्ये दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून येत होते. त्यामुळे याठिकाणी नेमका काय प्रकार सुरू आहे तो सुरुवातीला समजलाच नाही. यावेळी दोन्ही गटातील लोक शिव्या देऊन एकमेकांना ढकलंत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यात्रेदरम्यान हे सर्व लोक एकत्र आले होते. मात्र, असं अचानक काय झालं की दोन गटात राडा झाला, यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही.

इतर बातम्या

आरे कॉलनीत दोन गटात राडा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात

Aurangabad | कुटुंब देवदर्शनाला, भला मोठा ऐवज घरात, औरंगाबादेत अभियंत्याकडे 16 लाखांची घरफोडी

Balanced Advanced Fund: शेअर बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षणासोबतच दमदार परताव्याचा मित्र

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.