डोंबिवली डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड; नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांचा जामीन रद्द
Ramesh Mhatre News: डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांचा जामीन रद्द केला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Breaking News
डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. कोर्टात हजर होताच त्यांना आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि तीन साथीदार आज कल्याण कोर्टात हजर झाले होते. न्यायाधीश संतोष आगे यांनी चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us