AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 2 हजार कोटींची दंड वसुली, आता एकनाथ शिंदेंकडून नागपुरातील ‘त्या’ कंपनीच्या चौकशीचे आदेश

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरव्यवहार प्रकरणी नागपूरमधील कंपनीच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आधी 2 हजार कोटींची दंड वसुली, आता एकनाथ शिंदेंकडून नागपुरातील 'त्या' कंपनीच्या चौकशीचे आदेश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 25, 2020 | 7:45 PM
Share

मुंबई : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूरमधील हंजर बायोटेक कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कंपनीमधील गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत (Eknath Shinde on hanjer biotech company). विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरमधील भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, “हंजर कंपनीच्या व्यवहाराबाबत विधी व न्याय, सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे 2 हजार 115 कोटी इतका दंड वसुल करण्यात आला आहे.”

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासंदर्भात करारनामा करण्यात आला आहे. लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संबंधित कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. विभागीय आयुक्तांच्या स्तरावर चौकशी समिती नेमून चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Eknath Shinde on hanjer biotech company

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली