Mumbai Wadia Hospital Fire : मुंबईच्या वाडिया रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईच्या परेल येथील वाडिया रुग्णालयाला(Wadia Hospital) भीषण आग लागली आहे. हे लहान मुलांचे आणि महिला प्रसूती रुग्णालय आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लेव्हल 2 ची ही आग आहे.

Mumbai Wadia Hospital Fire : मुंबईच्या वाडिया रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:13 PM

मुंबई : मुंबईच्या परेल येथील वाडिया रुग्णालयाला(Wadia Hospital) भीषण आग लागली आहे. हे लहान मुलांचे आणि महिला प्रसूती रुग्णालय आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लेव्हल 2 ची ही आग आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीच्या घटनेमुळे घबराहट पसरली आहे.

वाडिया हॉस्पिटल ला आग लागल्याचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एका शिंदे यांनी आढावा फोनवरून घेतला. तसेच कशामुळे लागली याची चौकशी केली. तातडीने उपयायोजना करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

आगीचे वृत्त कळताच अग्नीशनमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावरुन या आगीची तीव्रता लक्षात येतेय. बंद ऑपरेशन थिएटर मध्ये ही आग लागली होती. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे  कारण समजू शकले नाही. तसेच या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालेय याबाबतची देखील स्पष्टता अजून आलेली नाही.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.