AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार
| Edited By: | Updated on: Aug 30, 2019 | 3:36 PM
Share

[svt-event title=”भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार” date=”30/08/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित, जे सोबत येतील त्यांना नेऊ, जाधव यांचं सूतोवाच, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र पक्षांतर करणार असल्याची कबुली [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, नगरपालिकेतील गटनेत्यासह ५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ” date=”30/08/2019,12:20PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, नगरपालिकेतील गटनेत्यासह ५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event title=”महिलांवरील अत्याचाराविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने ” date=”30/08/2019,12:09PM” class=”svt-cd-green” ] पुणे : महिला आणि बालकांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक निदर्शने, काळया फिती लावून महिलांचं मूक आंदोलन, जवाब दो जवाब दो भाजपा सरकार जवाब दो असे फलकही महिलांनी झळकावले [/svt-event]

[svt-event title=”नेरुळ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू” date=”30/08/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : नेरुळ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू, सकाळी 8 वाजताची घटना, सौम्या भटनागर असे या विद्यार्थिनीचे नाव, सौम्या शाळेत अचानक कोसळून पडली, तिला फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला उचलून वर्गात नेले, त्यानंतर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात” date=”30/08/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात, शिवशाही बस जोरात झाडाला धडकली, एका प्रवासाचा मृत्यू, तर 15 जण जखमी, मल्लिकार्जुन अंबुसे असे मृत प्रवासाचे नाव, पुणे सोलापुर महामार्गावरील शेठफळ गावाजवळची घटना [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात 7 वर्षीय मुलीवर अत्याचार” date=”30/08/2019,11:51AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यातील चितळ सर मानपाडा पोलिस हद्दीत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, 42 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, चितळसर मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल, पीडित मुलीवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांची पोस्को अंतर्गत कारवाई, अधिक तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”चाळीसगावातील राहीपुरीत अपघात, 10 प्रवासी जखमी” date=”30/08/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगाव : चाळीसगाव राहीपुरीत अपघात, ट्रकने मागून धडक दिल्याने बस नाल्यात पडली, राष्ट्रीय महामार्ग क्र 211 वरील भोरस फाट्यावर अपघात, अपघातात एकूण 10 प्रवासी जखमी, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”जालना बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांचा नकार” date=”30/08/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ] बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांचा नकार, 36 तास उलटले तरी मृतदेह ताब्यात घेतला नाही, आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा कुटुंबाचा पवित्रा, 28 जुलैला रात्री बलात्कार झाला होता. [/svt-event]

[svt-event title=”जालना बलात्कारप्रकरणाची महिला आयोगाकडून दखल” date=”30/08/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगड : कलम 370 रद्दच्या विरोधात माओवाद्यांची आज भारत बंदची हाक” date=”30/08/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड : कलम 370 रद्दच्या विरोधात माओवाद्यांची आज भारत बंदची हाक, भारत बंदचं आव्हान करणारी अनेक बॅनर आणि पत्रके कांकेर जिल्हयात लावण्यात आली, 370 रद्द च्या विरोधात माओवादी संघटना दुसर-यांदा बॅनर बाजी, भाजप आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती या दोन पक्षांना टार्गेट करण्याचा माओवाद्यांचा इशारा, [/svt-event]

[svt-event title=”कराड : कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस” date=”30/08/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] कराड : कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडणार, गेल्या 15 दिवसांपासून कोयन धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद होता, सध्या धरणात 102.97 टीएमसी पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर : ‘कडकनाथ’ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल” date=”30/08/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : ‘कडकनाथ’ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 3 कोटी 94 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल, विजय आमते यांची तक्रार [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी : केंद्रीय पूर पथक कोल्हापूरमध्ये दाखल, पूरग्रस्त भागातील पाहणी करणार ” date=”30/08/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी : केंद्रीय पूर पथक कोल्हापूरमध्ये दाखल, पूरग्रस्त भागातील पाहणी करणार, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नरसिंहवाडी, घालवाड, कुटवाड यांसह इतर पूरग्रस्त गावातील पाहणी करणार, इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त भागातील शेळके मळा, जुना चंदुर रोड, तसेच यंत्रमाग कारखान्यांनाही पूर पथक भेट देणार, महापुरामुळे यंत्रमाग कारखान्यांचे कोट्यावधींचे नुकसान, याची केंद्रीय पथक करणार पाहणी [/svt-event]

[svt-event title=”लातूर- शिळी खीर खाल्ल्याने 13 जणांना विषबाधा” date=”30/08/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ] लातूर- शिळी खीर खाल्ल्याने 13 जणांना विषबाधा, चाकूर तालुक्यातल्या शंकरवाडी येथील घटना, प्राथमिक उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग” date=”30/08/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] पुणे : बेकर्स कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी [/svt-event]

[svt-event title=”आमदार राणा जगजीतसिंह वडील पद्मसिंह पाटलांसह भाजपच्या वाटेवर” date=”30/08/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील भाजपचा झेंडा हाती घेण्याचे संकेत, ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांची राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी

[/svt-event]

[svt-event title=”पिण्याच्या पाण्यासोबतच अंघोळ आणि कपडे धुवायलाही फिल्टरचे पाणी, बबनराव लोणीकर यांची घोषणा” date=”30/08/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] परभणी : नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच अंघोळीला आणि कपडे धुवायला सुद्धा फिल्टरच स्वच्छ पाणी देणार, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती [/svt-event]

प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.