जोगेश्वरी टर्मिनसचा रेल-मेट्रो हब म्हणून विकास, या स्थानकांपासून स्कायवॉक, या मेट्रोशी कनेक्टीव्हीटी, काय आहे नेमकी योजना ?

पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी टर्मिनसच्या उद्घाटनाला आता जानेवारीची नवीन डेडलाईन मिळाली आहे. आता तीन वर्षांच्या विलंबानंतर पुन्हा एक वर्षांनी डेडलाईन पुढे गेली आहे.

जोगेश्वरी टर्मिनसचा रेल-मेट्रो हब म्हणून विकास, या स्थानकांपासून स्कायवॉक, या मेट्रोशी कनेक्टीव्हीटी, काय आहे नेमकी योजना ?
Jogeshwari Terminus
| Updated on: Jul 06, 2026 | 5:19 PM

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील लांबपल्ल्यांच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी टर्मिनसची योजना आखली होती. मात्र, या जोगेश्वरी टर्मिनसच्या उभारणीला मोठा वेळ लागणार आहे. या जोगेश्वरी टर्मिनसमुळे पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी टर्मिनसवरुन सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जोगेश्वरी टर्मिनस पश्चिम उपनगरासाठी एक शॉर्टकट उपलब्ध होणार आहे. या जोगेश्वरी टर्मिनसचे काम आता कधी पूर्ण होणार यात कोण-कोणत्या सुविधा असणार हे पाहूयात.. मेट्रो आणि रेल्वे प्रवाशांसाठी आता चांगली बातमी आहे. जोगेश्वरी येथे होऊ घातलेले जोगेश्वरी टार्मिनस आता नवीन वर्षात जानेवारी २०२७ मध्ये तयार होणार आहे. प्रस्तावित जोगेश्वरी टर्मिनसचे रेल-मेट्रो हब तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांच्या मोठा फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वे आणि एमएमआरडीए या प्रस्तावित जोगेश्वरी टर्मिनसशी मेट्रो आणि रेल्वे सेवा यांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामुळे मेट्रोतून उतरणारे प्रवाशी रेल्वेने प्रवास करु शकतात, तर मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी रेल्वे प्रवास करु...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us