AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा रॉयल लूक, नीता अंबानी आणि अनंत यांचा मॅचिंग ड्रेस, पाहा कुटुंबाची पहिली छायाचित्रे

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नासाठी कुटुंबासह लग्नस्थळी पोहोचले आहेत. जिथून लग्नाच्या मिरवणुकीची पहिली झलकही समोर आली आहे. या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अंबानी कुटुंब रॉयल लूकमध्ये दिसले.

मुकेश अंबानी यांचा रॉयल लूक, नीता अंबानी आणि अनंत यांचा मॅचिंग ड्रेस, पाहा कुटुंबाची पहिली छायाचित्रे
anant ambaniImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 12, 2024 | 9:11 PM
Share

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नासाठी कुटुंबासह लग्नस्थळी पोहोचले आहेत. जिथून लग्नाच्या मिरवणुकीची पहिली झलकही समोर आली आहे. या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अंबानी कुटुंब रॉयल लूकमध्ये दिसले. अनंत अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. जिथे प्रत्येकाने आत जाण्यापूर्वी पापाराझींना अनेक पोज दिल्या. यावेळी वर अनंत अंबानी याचे आई वडील दोघेही रॉयल लूकमध्ये दिसले. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत असली तरी परंपरांपासूनही ते दूर राहिलेले नाही. नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या लग्नासाठी उपस्थित आहेत.

Follow Us
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...