अनंत अंबानी
अनंत अंबानी हे रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र आहेत. 2020 पासून ते 'जियो प्लॅटफॉर्म्स लिमिटेड'च्या बोर्डचे संचालक म्हणून काम करत आहेत. 12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानी हे बालमैत्रिण राधिक मर्चंटशी लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची पूर्वतयारी सुरू आहे.
Lavish Ambani Wedding : सर्वात महागडं लग्न, लोकल टू ग्लोबल विवाह सोहळ्याची वर्षभरानंतरही चर्चा, कारण…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यामुळे भारतीय विवाह पद्धतीला जगाच्या नकाशावर वेगळ स्थान मिळून देण्यात आलं. आर्थिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये भारत जेव्हा आपली ओळख निर्माण करत होता त्याच वेळेला या भव्य विवाह सोहळ्याने भारत हा आध्यात्मिक विश्वाची राजधानी आहे हे देखील दाखवून दिलं.
- Harshada Shinkar
- Updated on: Jul 12, 2025
- 11:45 am
Mukesh Ambani : मुकेश अंबानी लहान मुलावर खुश, 5 वर्षांसाठी अनंतवर सोपवली मोठी जबाबदारी
Mukesh Ambani : हा निर्णय अंबानी कुटुंबाच्या उत्तराधिकार योजनेचा भाग आहे. ज्यातंर्गत पुढच्या पिढीला रणनीतिक जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी अनंतची नेतृत्व क्षमता आणि ऊर्जा क्षेत्रातील त्याची समज याचं कौतुक केलं होतं.
- Dinananth Parab
- Updated on: Apr 26, 2025
- 1:55 pm