जवळपास 5 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये कामाचा अनुभव आहे. दोन वृत्तपत्र आणि एका मासिकामध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं आहे. विविध विषयांवर लेख प्रकाशित आहेत. वृत्तपत्रात वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. कोरोना काळात आरोग्य बिटमध्ये काम करण्याचा अनुभव विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे.
लवकरच येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, टाटा नॅनोसारखी किंमत?
कार घेण्याचा विचार करता का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. विनफास्ट कंपनी आपली कार भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. तसेच, इलेक्ट्रिक कारची किंमत कमी करता यावी, यासाठी कंपनीने आपल्या प्लांटमध्ये बॅटरी तयार करण्याची योजना आखली आहे.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 7:54 pm
आकार फॉर्च्युनरएवढा, पण किंमत मात्र अर्धी; ‘ही’ 8 सीटर कार आहे बजेट फ्रेंडली
टोयोटा फॉर्च्युनर ही फुल साईज एसयूव्ही आहे. ही अनेकांना आवडते पण या आलिशान एसयूव्हीची किंमत इतकी जास्त आहे की लोक ही एसयूव्ही खरेदी करू शकत नाहीत. तुम्हालाही फॉर्च्युनरसारखी मोठी कार हवी आहे का? तीही फॉर्च्युनरच्या अर्ध्या किमतीत, अशी कार बाजारात उपलब्ध आहे, चला जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 6:24 pm
आधी AK-47 चोरली, नंतर मित्राकडे लपवली, पुढे जे घडलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का
ही धक्कादायक घटना रांचीमधील आहे. यात आपली जमीन परत मिळवण्यासाठी AK-47 ने गोळीबार केला, ज्यात दोन जण ठार झाले. भारतीय लष्कराचा एक जवान या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 5:55 pm
नवीन स्मार्टफोन घ्यायचा? मग ‘या’ फोनवर मिळतेय तब्बल 17 हजारांची सूट
Samsung Galaxy S25 सीरिजची विक्री सुरू झाली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने गेल्या महिन्यात Samsung Galaxy S25 अल्ट्रा, गॅलेक्सी S25+ आणि गॅलेक्सी S25 हे तीन स्मार्टफोन लाँच केले.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 5:48 pm
घराचे लाईटबिल कमी करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
उन्हाळा येताच एसी आणि कुलरचा वापर सुरू होतो. थंडीच्या हंगामापेक्षा उन्हाळ्यात विजेचा वापर कित्येक पटीने जास्त असतो. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील विजेचा वापर काही प्रमाणात कमी करू शकता. जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 3:42 pm
ChatGPT वापरून इन्स्टाग्रामचा कंटेंट कसा बनवायचा, कमाई कशी कराल? जाणून घ्या
तुम्ही ChatGPT वापरत नसाल तर तुम्हाला हे फायदे कसे मिळतील? ChatGPT वेळोवेळी अद्ययावत करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही इन्स्टाग्रामवर किंवा यूट्यूबसाठी व्हायरल कंटेंट तयार करू शकता. यावर तुम्ही कंटेंट प्रकारापासून इन्स्टाग्राम प्रोफाईल मॅनेज करण्यापर्यंत सल्ला घेऊ शकता. जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 3:33 pm
टीव्ही खरेदी करण्याची हीच ती वेळ; अॅमेझॉनवर बंपर सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर
स्मार्ट टीव्ही घेण्याचा प्लॅन करताय का? मग ही बातमी वाचा. 32 इंच ते 55 इंचपर्यंतच्या स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेल्सवर जोरदार सूट दिली जात आहे. नवीन टीव्ही खरेदी करताना तुम्हाला 57 टक्क्यांपर्यंत मोठी सूट मिळू शकते. तुम्हाला अॅमेझॉनवर कोणती मॉडेल्स स्वस्तात मिळतील हे जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 8, 2025
- 12:21 am
उन्हाळ्यापूर्वीच AC खरेदी करा, निम्म्या किमतीत घरी आणा, ऑफर्स जाणून घ्या
उन्हाळा येण्यापूर्वी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 1.5 टन स्प्लिट AC मॉडेल अर्ध्या किमतीत विकले जात आहेत. व्होल्टासपासून एलजीपर्यंत अनेक कंपन्या AC वर 50 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत, प्रॉडक्ट डिस्काऊंट व्यतिरिक्त AC सोबत काही शानदार ऑफर्स देखील आहेत ज्यामुळे पैशांची बचत होण्यास मदत होईल.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 7, 2025
- 5:49 pm
उन्हाळ्यात भरपूर AC चालवा, तरीही लाईट बिल कमी येईल, ट्रिक जाणून घ्या
उन्हाळ्यात AC वापरणे सामान्य आहे, परंतु वाढते वीज बिल लोकांसाठी समस्या बनते. जर तुम्हाला आरामदायी एसी वातावरण हवं असेल आणि वीज बिलही कमी करायचं असेल तर तुम्ही काही टिप्सचा अवलंब करू शकता. याविषयी जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 7, 2025
- 4:45 pm
टोयोटा फॉर्च्युनरला ‘या’ कारणामुळे मिळत नाही सनरूफ, जाणून घ्या
टोयोटा फॉर्च्युनरला सनरूफ न मिळण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी बहुतेक सुरक्षिततेशी संबंधित आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की टोयोटा कंपनी या टॉप सेलिंग एसयूव्हीमध्ये सनरूफ का देत नाही, तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. जाणून घ्या.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 7, 2025
- 4:45 pm
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI ची ‘ही‘ योजना उत्तम, गुंतवणुकीवर मिळणार 6 लाखांपर्यंत नफा
SBI कडून अनेक खास योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करून मोठा नफा कमावू शकतात. आज आम्ही तुम्हाला SBI च्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करून लाखो नफा कमावू शकतात. आम्ही SBI पालक एफडी योजनेबद्दल बोलत आहोत.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 7, 2025
- 4:30 pm
पेट्रोल संपल्यावरही हायब्रीड कार चालेल? जाणून घ्या
पेट्रोल संपले तर माईल्ड हायब्रीड कार पुढे जाऊ शकणार नाही. तर फुल हायब्रीड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स आणि पेट्रोल इंजिन दोन्हीचे कॉम्बिनेशन असतं. या गाड्या कमी वेगाने काही अंतर इलेक्ट्रिक मोडमध्ये धावू शकतात, पण बॅटरी डिस्चार्ज होताच पेट्रोल इंजिनची गरज भासते. तर तिसरी कार म्हणजे प्लग-इन हायब्रीड कार. या कारमध्ये मोठी बॅटरी असते. ही एक्सटर्नल चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. याविषयी अधिक विस्ताराने जाणून घेऊया.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Feb 7, 2025
- 3:08 pm