मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; ऑपरेशन टायगरपूर्वीच भाजपाचं ऑपरेशन लोटस, मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे यांना भाजपाने मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; ऑपरेशन टायगरपूर्वीच भाजपाचं ऑपरेशन लोटस, मोठा पक्षप्रवेश
Breaking News
| Edited By: | Updated on: Nov 19, 2026 | 1:33 PM

काही दिवसांपूर्वी एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो सोबतच वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर देखील होता. या व्हायरल पोस्टरनंतर शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता भाजपनं एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us