AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 28 Feb 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : राज्यात आज संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारनं लेखी आश्वासन दिल्यावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी केलेलं उपोषण मागं घेतल. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

TOP 9 Headlines | 28 Feb 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
टीव्ही 9 मराठी व्हाटस अप बुलेटिनImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 10:06 PM
Share
  1. राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यासंह कोपर्डी प्रकरणी राज्य सरकारकडून कालबद्ध कार्यक्रम, लेखी आश्वासनानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण तिसऱ्या दिवशी मागे, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह राहुल शेवाळे, विजय शिवतारे संभाजी छत्रपतींच्या भेटीला संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  2. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर वातावरण तापलं, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आक्रमक, गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, राज्यपाल महोदय माफी मागा! मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा इशारा संपूर्ण बातमी मला माहिती असलेल्या इतिहासावर वक्तव्य केलं, नव्या तथ्यानुसार पुढे पाहिल, माफीच्या मागणीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलणं टाळलं संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  3.  रशिया आणि यूक्रेन यांच्यात बेलारुसमध्ये चर्चा सुरु, रशियाची अणवस्त्र हल्लाची तयारी, कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता, तर, रशियाला रोखण्यासाठी युक्रेनचा मास्टर स्ट्रोक, जेलमधील कैदी युद्धभूमीवर उतरणार संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  4.  यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी उच्च स्तरीय प्रयत्न, युक्रेनशेजारील देशात केंद्रीय मंत्र्यांचं पथक जाणार, जोतिरादित्य सिंधिया, किरीन रिजीजू यांचा समावेश संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  5. मुंबई पोलीस दलात खांदेपालट, संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती, तर हेमंत नगराळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  6.  महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं; ‘ऑपरेशन गंगा’वरून संजय राऊत यांचा केंद्राला टोला, तर, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर आणि वसूली गँग विरोधात पीएमओकडे तक्रार, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  7.  शिवसेना नेते यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स चौकशी चौथ्या दिवशी संपली, तर, प्राजक्त तनपुरे यांना ईडीकडून धक्का, राम गणेश गडकरी साखर कारखान्याची जमीन जप्त, वाचा संपूर्ण बातमी
  8. शेतातले साप थेट शासकीय कार्यालयांमध्ये, शेतकऱ्यांच्या अजब प्रकाराची राज्यभर चर्चा, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून शेतकरी आक्रमक, संपूर्ण बातमी आता राज्यात वीज निर्मिती केंद्र तिथे जैवविविधता उद्याने, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा, संपूर्ण बातमी वाचण्यसाठी किल्क करा
  9. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण, मुंबई सत्र न्यायालय उद्या निकाल जाहीर करणार, निकालाकडे सर्वांच्या नजरा, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

इतर बातम्या: 

जर खरोखरंच पुतिननं यूक्रेनवर अणूबाँब टाकला तर काय काय होऊ शकतं? किती राखरांगोळी होईल?

Russia Ukraine War : रशियाविरोधात अनेक देशांकडून मोठे प्रतिबंध, उत्तरादाखल रशियाकडून 35 देशांसाठी हवाई हद्द बंद!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.