चिन्हं, पक्षाचं नाव आणि आता प्रतिज्ञापत्रही वादात, कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ?

| Updated on: Oct 12, 2022 | 9:57 PM

कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला, आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेला

चिन्हं, पक्षाचं नाव आणि आता प्रतिज्ञापत्रही वादात, कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ?
Follow us on

अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई : आधी शिवसेना कोण यावरुन झालेला वाद कोर्टात केला. नंतर कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ आहेत, याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला. कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला. आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By Election) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेलाय. ठाकरे गटाच्या आरोपांनुसार त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटकेंवर (Rutuja Latke) शिंदे आणि भाजपकडून दबाव टाकला जातोय.आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी लटकेंना शिंदे गटानं ऑफर दिल्याचे आरोप होतायत. मात्र त्याला ऋतुजा लटकेंनी नकार दिल्यामुळेच आता महापालिकेनं त्यांचा राजीनामा (Resign) रोखून धरल्याचा दावा केला जातोय.

आधी शिवसेना कोण यावरुन झालेला वाद कोर्टात केला.नंतर कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ आहेत, याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला.

कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला, आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेला आहे.

ठाकरे गटाच्या आरोपांनुसार त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटकेंवर शिंदे आणि भाजपकडून दबाव टाकला जातोय.आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी लटकेंना शिंदे गटानं ऑफर दिल्याचे आरोप होतायत.

मात्र त्याला ऋतुजा लटकेंनी नकार दिल्यामुळेच आता महापालिकेनं त्यांचा राजीनामा रोखून धरल्याचा दावा केला जातोय.