तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?

Mayank Lohar Case, Roshan Suvarna Arrested : मुंबई लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या त्या धक्कादायक घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. 22 वर्षीय मयांक लोहात रक्तबंबाळ होऊन तडफडत राहिला, अन् बाकीचे सर्वजण बघत राहिले.

तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?
Mayank Lohar and Roshan Suvarna
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2026 | 2:46 PM

फक्त दरवाजा बंद करण्यावरून 23 जून 2026 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनं मुंबईकरांना अक्षरश: हादरवून सोडलं. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे 22 जूननंतर बरसलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र याच पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला आणि त्यात 22 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनं मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचसोबत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 22 वर्षीय मयांक लोहारच्या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील कंटेंटला काही बंधनं आहेत की नाहीत, असाही सवाल केला जात आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयांक लोहार नावाच्या 22 वर्षीय प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर आरोपी रोशन सुवर्णा (वय- 30 वर्षे) जवळपास 15 तास फरार होता. तो बोरिवलीहून मीरा रोड आणि त्यानंतर पनवेलला गेला. बुधवारी 24 जून 2026 रोजी दुपारी त्याला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us