
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली आहे. यातील 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 67 नगरपरिषदांचे अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. कोणत्या नगरपरिषदांचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते जाणून घेऊयात.