Video | नाशिकमध्ये जलवाहिनी फुटली; 50 फूट उंच कारंजा, लाखो लिटर पाणी वाया!

नाशिकमधील अंबड लिंक रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

Video | नाशिकमध्ये जलवाहिनी फुटली; 50 फूट उंच कारंजा, लाखो लिटर पाणी वाया!
Breaking News
| Updated on: Mar 23, 2022 | 10:11 AM

नाशिकः नाशिकमधील अंबड लिंक रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे ही पाइपलाइन फुटल्याचे समजते. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचे पन्नास फूट उंचापर्यंत फवारे सुरू आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.