नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, कुठं राणेंविरोधात आंदोलन, तर कुठं थेट भाजप कार्यालयाची तोडफोड

| Updated on: Aug 24, 2021 | 12:39 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले.

1 / 6

2 / 6
नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन करत नारायण राणेंविरोधात खालच्या भाषेत जोरदार घोषणाबाजी केली.

3 / 6
विशेष म्हणजे नाशिकमधील दिंडोरी पोलीस ठाण्यातही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये नाशिक शहरानंतर आता दिंडोरीत राणेंविरोधात दुसरा गुन्हा दाखल झालाय.

4 / 6
नाशिकमध्ये काही ठिकाणी शिवसैनिक शिवसेना कार्यालयाबाहेर दगड गोळा करुन ठेवत असल्याचंही दिसून येतंय.

5 / 6
नाशिक भाजपच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केलीय.

6 / 6
या हल्ल्यात भाजपच्या कार्यालयाच्या काचा फुटल्याचं दिसून येतंय.