AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये काय स्थिती? भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation NMC Ward 1 and 2 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 वर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील आठही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता या भागात सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये काय स्थिती? भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान
Nashik Prabhag 1 and 2Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:48 AM
Share

नाशिक महापालिकेत एकूण 31 प्रभाग आहेत, यातून 122 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यासाठी 15 जानेवारीला मतदान पार पडले असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 1 वर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या प्रभागातील चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. प्रभाग क्रमांक एकच्या वार्ड अ मधून पुनम धनगर या विजयी झाल्या होत्या. वार्ड ब मधून रंजना भानसी, वार्ड क मधून गणेश गिते आणि वार्ज ड मधून अरुण पवार यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या प्रभागात आता आगामी निवडणूकीत सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे. या प्रभागाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग क्रमांक 1 ची माहिती

  • लोकसंख्या – 53294
  • प्रमुख परिसर -किशोर सुर्यवंशी मार्ग, बोरगड, चामर लेणे, म्हसोबा वाडी, प्रभात नगर, ओमकार नगर, गोरक्ष नगर, पोकार कॉलनी, गायत्री नगर, कलानगर, गजपंथ सोसायटी परिसर, म्हसरुळ गावठाण व मळे परिसर.

प्रभाग क्रमांक 1 ची सीमा

  • उत्तर – महानगरपालिका हद्दीवरील मखमलाबाद स.नं. 325 पासून मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं. 92 पर्यंत.
  • पूर्व – मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं.92 पासून म्हसरुळ आडगाव शीव हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन म्हसरुळ स.नं.124 (शीव रस्ता जंक्शन-नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पर्यंत.
  • दक्षिण -म्हसरुळ स.नं.124 (शीव रस्ता जंक्शन-नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पासून नाशिक म्हसरुळ शीव हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे गोरक्ष चौकापर्यंत, तेथून डी.पी. रस्त्याने दत्त चौक, तेथून पुढे डी.पी. रस्त्याने पेठरोड, आरटीओ ऑफीस पर्यंत. (मखमलाबाद स.नं.27)
  • पश्चिम-पेठरोड आरटीओ ऑफिस, मखमलाबाद स.नं. 27 (हॉटेल मयूर इन) पासून पेठरोड हद्दीने उत्तरेकडे जावून पूर्वेकडील भाग घेऊन मनपा हद्दीवरील मखमलाबाद स.नं 325 पर्यंत.

प्रभाग क्रमांक 2

नाशिकच्या प्रभाग क्रमांक दोन मधील लोकसंख्या 47027 आहे. या प्रभागात आडगाव मळे परिसर, एमईटी कॉलेज, ग्रामीण पोलीस वसाहत, आडगाव एमव्हीपी मेडीकल कॉलेज, आडगाव गावठाण परिसर, कोणार्क नगर, जत्रा हॉटेल मागील परिसर, अमृतधाम, विडी कामगार नगर, दुर्गा नगर, नांदूर-मानूर गाव व मळे परिसराचा समावेश होतो.

या प्रभागातही भाजपचे वर्चस्व आहे. 2017 मध्ये या प्रभागात चारही जागेवर भाजपाचे उमदेवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमाक दोन अ मधून पुनम सोनवणे या विजयी झाल्या होत्या. ब मधून सुरेश खेताडे हे विजयी झाले. क मधून उद्धव निमसे तर ड मधून भाजपाच्याच उमेदवार शितल माळोदे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता या दोन्ही प्रभागात सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?