नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026
काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. नाशिक महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2025 रोजी मतदान पार पडेल तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल. नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक पार पडली होती. नाशिक महानगरपालिकेत एकून संख्याबळ 122 आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अगोदरच जाहीर झाली आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष नाशिक महापालिकेत ठरला होता.
ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का
KDMC महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अधिकृत ‘ए’ फॉर्म दाखल. 75 अर्ज, 30–35 मुलाखती पूर्ण. महाविकास आघाडी माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 23, 2025
- 10:15 pm