AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजपचा दबदबा, 2026 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Nashik Municipal Corporation NMC Ward 3 and 4 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 वर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 7 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता या भागात सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजपचा दबदबा, 2026 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
nashik prabhag 3 and 4Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 16, 2026 | 12:50 AM
Share

नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) 2026 च्या निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडले. आता 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. प्रभाग क्रमांक 3 मधून गेल्या निवडणुकीत मच्छिंद्र सानप (भाजप) प्रियंका माने (भाजप) ऋची कुंभारकर (भाजप) पूनम मोगरे (शिवसेना) हे उमेदवार निवडून आले होते. या दोन्ही प्रभागाची माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग क्रमांक 3 (दिंडोरी रोड – म्हसरूळ परिसर)

प्रभाग क्रमांक 3 हा प्रामुख्याने पंचवटी विभागांतर्गत येतो. या प्रभागात दिंडोरी रोड, म्हसरूळ शिवारातील काही भाग, मखमलाबाद रोडचा पूर्व भाग आणि मेरी-म्हसरूळ परिसराचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 35000 ते 40000 च्या दरम्यान आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले होते. या प्रभागातून 2017 मध्ये मच्छिंद्र सानप (भाजप) प्रियंका माने (भाजप) ऋची कुंभारकर (भाजप) पूनम मोगरे (शिवसेना) हे उमेदवार निवडून आले होते. या परिसरात प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्ती असून शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे आहे.

प्रभाग क्रमांक 4 (हिरावाडी – पेठ रोड परिसर)

प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिरावाडी, पेठ रोड, कातकाडे नगर आणि पंचवटीचा उत्तर भाग समाविष्ट आहे. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 38,000 ते 42000 च्या आसपास आहे. हा भाग वेगाने विकसित होणारा निवासी विभाग म्हणून ओळखला जातो. 2017 च्या महापालिका निवडणुकीत येथून भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. या प्रभागातून भाजपचे हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील हे निवडून आले होते. या प्रभागाचा विस्तार आरटीओ ऑफिसपासून ते पेठ रोडवरील वसाहतींपर्यंत पसरलेला आहे.

प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये 2017 साली भाजपने शानदार विजय मिळवला होता, विजयाची हीच लय कायम ठेवण्याचे आव्हान आता भाजपसमोर असणार आहे. तर इतर पक्षची भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?