AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरची तोडणी करुन परत येत होत्या महिला, वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली पलटली अन्…

गडचिरोली जिल्ह्यात सध्या मिरची तोडणीचे काम जोरदार सुरु आहे. मिरची तोडणीसाठी दुर्गम भागातील महिला मजुरीचे काम करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे महिला मिरची तोडणी करुन परतत होत्या.

मिरची तोडणी करुन परत येत होत्या महिला, वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली पलटली अन्...
गडचिरोलीत ट्रॅक्टर ट्रॉली पलटून मजुर जखमीImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 29, 2023 | 10:53 AM
Share

गडचिरोली / इरफान मोहम्मद : गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील मोयबिनबेटा गावात ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने 40 महिला मजुर जखमी झाल्या. मिरची तोडणीचे काम करून परत येत असताना काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. 38 महिला किरकोळ जखमी तर 12 महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर झालेल्या महिलांना तेलंगणा राज्यातील मंचरीयाल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाच्या दुर्लक्षतेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे. सर्व महिला रेगुंटा पिरमिळा गावातून मोबिनपेटा गावाला मिरची तोडणीच्या कामासाठी गेल्या होत्या.

दक्षिण गडचिरोलीत सध्या मिरची तोडणीचे काम सुरुंय

दुर्गम भागातील अनेक छोट्या गावातील मजुर मिरची तोडणीच्या कामासाठी मोठ्या गावात जात असतात. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी सिरोंचा या भागात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या मिरचीची दुसरी आणि तिसरी तोडणी काही भागात सुरू आहे. रेगुंठा परिसरातील मोयबिनपेटा गावातही मिरची तोडणा सुरू आहे.

मिरची तोडणी करुन परतत असताना अपघात

मोयबिनपेटा गावात तिरमुडा गावातील काही महिला मजुर मिरची तोडणीच्या कामासाठी काल गेल्या होत्या. मिरची तोडणी करुन काल संध्याकाळी परत येत असताना सदर ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्यामुळे ट्रॉलीत बसलेल्या 40 महिला मजुर जखमी झाल्या. यापैकी 12 महिला गंभीर जखमी आहेत. सिरोंचा तालुक्यात कोणतेही मोठे रुग्णालय नसल्यामुळे तेलंगणा राज्यात गंभीर दुखापत झालेल्या मजुरांवर मोयाबीनपेटा प्राथमिक रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत.

Follow Us
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत