Video : आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याची घटना, 7 जणांवर गुन्हा दाखल

आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Video : आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याची घटना, 7 जणांवर गुन्हा दाखल
आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण
Image Credit source: TV9
| Updated on: May 16, 2022 | 7:02 PM

सिंधुदुर्ग : सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे झाडांना आंबे लगडलेले दिसत आहेत. अश्यातच आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वेंगुर्ले-उभादांडा येथे आंबा चोरी केल्याच्या संशयावरून नग्न करून काहींना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मारहाणीचा त्याचा व्हीडिओ व्हायरल (viral video) केला जात आहे. मारहाण केली आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वेंगुर्ले-उभादांडा येथे आंबा चोरी केल्याच्या संशयावरून नग्न करून काहींना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मारहाणीचा त्याचा व्हीडिओ व्हायरल केला जात आहे. मारहाण केली आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल व्हीडिओ

आंबे चोरल्याच्या संशयावरून नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वेंगुर्ले-उभादांडा येथे आंबा चोरी केल्याच्या संशयावरून नग्न करून काहींना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. एक मिनिट भराचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये आंब्याच्या चोरीवरून संभाषण सुरू असल्याचं दिसतंय. त्यात मारून टाकण्याचीही धमकी देण्यात येत आहे. शिवीगाळ देखील केली जात आहे. हा व्हीडिओ परिसारात व्हायरल केला जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.