AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Election Results 2026 LIVE : कपाळाला काय लागणार गुलाल की माती, आज ठरणार…

Parbhani Municipal Corporation (PMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली. शेवटी राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

Parbhani Election Results 2026 LIVE : कपाळाला काय लागणार गुलाल की माती, आज ठरणार...
Parbhani Municipal Corporation
| Updated on: Jan 16, 2026 | 7:25 AM
Share

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले. त्यानंतर 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी 2026 रोजी आज निकाल लागत आहेत. 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. अनेक वर्षांपासून प्रशासकीय राज पालिकांमध्ये बघायला मिळाले. शेवटी निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला. परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभाग आहेत. त्यातील सदस्य संख्या 65 एवढी आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभाग संख्या 15 व पाच सदस्यीय प्रभाग संख्या 1 अशी आहे.

यातील अनुसूचित जातीसाठी एकूण 8 जागा, त्यापैकी 4 महिलांकरीता, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 17 जागा, त्यापैकी 9 महिलांकरीता, तसेच सर्वसाधारण गटाकरिता एकूण 39 जागा, त्यापैकी 19 जागा महिलांकरीता एकूण 65 जागांपैकी 33 जागा महिलांकरीता आरक्षित होत्या. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता 343 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली.

प्रभाग 1 विद्या नगर, नाथ नगर, लक्ष्मी नगर, सिंचन नगर, पारदेश्वर परिसर, प्रताप नगर, शेषराव भाऊ नगर, बालासाहेब ठाकरे नगरपर्यंत आहे. सेवक नगर, भरकत नगर, मदिना पाटी, मेहराज नगर, आशा कॉलनी, गुलजार कॉलनी, मल्हार नगर, सारनाथ कॉलनी, आनंद नगरपर्यंत प्रभाग क्रमांक 2 आहे. मतदारांची एकून संख्या येथे 18202 आहे. सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे तिहेरी लढत येथे होऊ शकते.

अमीन कॉलनी, मुमताज नगर, हडको, धार रोड, वांगी रोड, स्वच्छता कॉलनी, खंडोबा, जवाहर कॉलनी, साईबाबा नगर, पर्यंत प्रभाग क्रमांक 3 आहे. 20379 मतदारांची संख्या आहे. ममता कॉलनी, समाधान नगर, उघडा महादेव, आशीर्वाद नगर, समझोता कॉलनी, आनंद नगर, दत्त नगर, गजानन नगर, वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी, कपिल नगर, सहारा कॉलनी, अहिल्या देवी होळकर नगर, प्रबुद्ध नगरपर्यंत प्रभाग क्रमांक 4 आहे. मतदारांची संख्या 20613 आहे.

कल्याण नगर, शिवराम नगर, संत गाडगेबाबा नगर, सुयोग कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, मखदूम पुरा, लोकमान्य नगर, जायकवाडी वसाहत, संत सेना नगर, रविराज पार्क, पार्वती नगर, वैभव नगर , यशोधन नगर, वेंकटेश नगर, शिवराम नगर, भाग्य नगर, येलदरकर कॉलनी, संगम नगर, महसूल कॉलनीपर्यंत प्रभाग क्रमांक 5 आहे. 17187 मतदारांची संख्या आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

परभणी  महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report