AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

परभणी महानगरपालिका

परभणी महापालिका

परभणी महापालिकेत एकूण 16 प्रभागातून 65 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिकेसाठी 2 लाख 61 हजार 239 मतदार मतदान करणार आहेत. यात 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला आणि 9 तृतीयपंथी मतदार आहेत. 

परभणी महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

परभणी महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) परभणी महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- परभणी महापालिकेत एकूण 16 प्रभाग आहेत. 

2) परभणी महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- परभणी महापालिकेवर एकूण 65 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- महापालिकेत एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 32 हजार 595 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 28 हजार 635 इतकी आहे. 

तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले - राऊतांची शिंदेंवर टीका

परभणीचे नवे महापौर सय्यद इक्बाल यांच्या निवडीवरून राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 'मुस्लिम महापौर' यावरून ठाकरे गटावर टीका केली. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, "गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला." भाजपमध्येही अनेक मुस्लिम नगरसेवक असल्याचे सांगत, शिंदे केवळ हिंदू-मुस्लिम भेद करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मराठवाड्यात कुठे महिला राज? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर कुणाचा?

Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचा समावेश होता.मराठवाड्याची राजधानीसह या महापालिकेत महिलाराज आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार ?

मोठी बातमी ! आता काँग्रेस-ठाकरेंचा महापौर, शिंदे-भाजपला मोठा धक्का

Parbhani Election Result : मुंबईसह राज्यातील बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. मात्र भाजपला परभणीत मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.

Election Results 2026 LIVE: लातूर महानगरपालिका अंतिम निकाल हाती

संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर Election Results 2026 LIVE Counting in Marathi: आज मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या शहरांचा कारभार कोणाच्या ताब्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होईल.

परभणी महापालिकेचे बदलली संपूर्ण समीकरणे, थेट..

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या असून अनेक प्रस्थापितांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे.

Parbhani Election Results 2026 LIVE : कोणाला लागला गुलाल? जाणून घ्या

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यात रखडलेला महापालिकेच्या निवडणुका अखेर झालया. परभणी महापालिकेवर तब्बल अडीच वर्ष प्रशासकीय राज होते. शेवटी 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला.

arbhani Election Results : कोणाला लागणार गुलाल,

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. परभणी महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

थेट बदलली राजकीय समीकरण, जुन्यांची कस, परभणी शहरात थेट..

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर निवडणुका झाल्या आहेत.

ऐन निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले, काँग्रेसकडे आता

Prakash Ambedkar : परभणी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला.

ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....