AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : चिकन, मटणाप्रमाणे जिंवत किंग कोब्राला खातायत लोक, व्हिडीओ पाहून हादरून जाल!

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये चक्क किंग कोब्रापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जात आहेत.

Viral Video : चिकन, मटणाप्रमाणे जिंवत किंग कोब्राला खातायत लोक, व्हिडीओ पाहून हादरून जाल!
king cobra dishesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 12:52 AM
Share

सोशल मीडियावर हैराण करून टाकणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून तर आपण थक्क होऊन जातो. सध्या एका ट्रॅव्हल व्लॉगरचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये चक्क सापाला कापून त्याची खमंग आणि रुचकर असे खाद्यपदार्थ तयार करताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ @magpie_vi या इन्स्टाग्राम खात्यावर पो्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ हाँगकाँग येथील आहे. यातील दृश्य पाहून भारतीय नागरिकाला भीतीच वाटेल. हाँगकाँगमध्ये एक रेस्टरंट आहे. या रेस्टॉरंमध्ये चक्क सापापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात, असा दावा करण्यात आला आहे.

हाँगकाँग येथील हे रेस्टॉरंट तिथे दिले जाणारे जेवण आणि त्या रेस्टॉरंटची मालकीण यामुळे प्रसिद्ध आहे. व्लॉगरच्या दाव्यानुसार हे काही आलिशान असे रेस्टॉरंट नाही. गेल्या 50 वर्षापासून हे रेस्टॉरंट चालू आहे. या महिलेला तिथे लोक सन्मानाने कोबरा क्वीन असं म्हणतात.

सापांपासून खाद्यपदार्थ कसे तयार केले जातात?

या रेस्टॉरंटमध्ये अनेक साप ठेवलेले आहेत. एका भिंतीला लागून असलेल्या लाकडी कपाटात जिवंत साप ठेवले जातात. ग्राहक इथे येऊन सापाची निवड करतात. ग्राहकांनी निवडलेल्या सापापासून खमंक असा खाद्यपदार्थ तयार केला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार येथे सापांना फ्राय करून, उकळून त्यापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. एका कोबरा डिशची किंमत साधारण 180 डॉलर्स (साधारण 15 हजार रुपये) आहे.

View this post on Instagram

A post shared by Violetta Magpie (@magpie_vi)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या रेस्टॉरंटमध्ये सापांच्या वेगवेगळ्या भागापासून वेगवेगळ्या डिश तयार केल्या जातात. एक खाद्यपदार्थ तर आरोग्यासाठी खूप चांगला असल्याचा दावा या रेस्टॉरंटच्या मलाकिणीकडून केला जातो. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे. अगदी कमी काळात हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. लोक सापापासून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार