AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Election Results 2026 LIVE : परभणी महापालिकेचे बदलली संपूर्ण समीकरणे, थेट..

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या असून अनेक प्रस्थापितांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे.

Parbhani Election Results 2026 LIVE : परभणी महापालिकेचे बदलली संपूर्ण समीकरणे, थेट..
Parbhani Municipal Corporation
| Updated on: Jan 16, 2026 | 7:23 AM
Share

प्रशासकीय राजनंतर राज्यात महापालिका निवडणुका झाल्या. अनेक वर्ष राज्यातील 29 महानगरपालिकेवर प्रशासकीय राज बघायला मिळाले. 29 महापालिकेंच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यात 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया झाली असून आज 16 जानेवारी 2026 रोजी निकाल हाती येत आहेत. परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आहे. परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभाग आहेत. त्यातील सदस्य संख्या 65 एवढी आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभाग संख्या 15 व पाच सदस्यीय प्रभाग संख्या 1 अशी असणार आहे.

परभणी महापालिका प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकून मतरादांची संख्या ही 17,409 इतकी आहे. त्यामध्ये 8,792 पुरूष तर 8,611 महिलांची संख्या आहे. काद्राबाद प्लाट, रोखन खान मोहल्ला, गोरक्षण रोड, मोंढा रोड, कालाबाबर कड्बी मंडी नवा मोंढा, राजनगर, नवा मोंढा रोड ईटलापूर मोहल्ला, गव्हाणे रोड बागवान गल्ली, नारायण रोड, राणी लक्ष्मीबाई रोड नेहरू पार्क बागवान गल्ली, हिराखान कॉलनी, जंगमवाडी, काजीबाग दर्गा रो़, दुर्गानगर इथपर्यंत प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकून मतदार 21,027 आहेत. त्यामध्ये पुरूष 10,639 तर महिला 10,388 नाहीत डॉ.झाकीर हुसेन नग, शिवाजी नगर, महसूल कॉलनी, एकबाल नगर, शाही मस्जीद, शंकरराव दक्षिण पश्चिम भाग, बॅंक कॉलनी, शिवराम नगर, तुराबुक कॉलनी, इंदिरा गांधी कन्या शाळा, पेडा मारोती, स्टेशन रोड, लक्ष्मी नारायण मंदिरामागचा भाग इथपर्यंत प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक 16 मध्ये 14,301 एकून मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष 7,310 तर महिला 6,991 आहेत. माळी गल्ली, लोहगाव रोड, साकला प्लॉट, स्टेशनसमोरील हमालवाडी, साकला प्लॉट लोहगांव रोड पश्चिम भाग, क्रांती नगर, ताडेश्वर नगर, भीमनगर शांतीनगर, विकास नगर, विवेक नगर, आचार्य कॉलनी, भाग्यलक्ष्मी नगर इथपर्यंत प्रभाग आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून याचा परिणाम परभणी महापालिकेच्या या निवडणुकीमध्येही बघायला मिळाला. राज्यात कुठे युती तर पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्ष उतरले होते.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

परभणी  महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...