परभणी महानगरपालिका निवडणूक 2026
परभणी शहर महानगरपालिकेची स्थापना सन 2011 साली झालेली आहे. परभणी शहर महानगरपालिका “ड” वर्ग महानगर पालिका असून शहराचे क्षेत्रफळ 57.61 चौ.किलोमिटर आहे. परभणी शहराची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची 538 मीटर एवढी आहे. परभणी शहरातील एकूण रस्त्यांची लांबी 692 कि.मी. एवढी आहे. परभणी शहराचे सरासरी पर्जन्यमान सरासरी 750 मि.मी. ऐवढे आहे. परभणी शहराची 2011 च्या. जनगणनेनुसार लोकसंख्या 307170 असून पुरुष 157625 व महिलांची लोकसंख्या 149563 एवढी आहे. परभणी शहर हे मनमाड काचीगुडा या रेल्वे लाईनवर तसेच परभणी –परळी या रेल्वे मार्गाच्या जंक्शनवर आहे. तसेच परळी वैजनाथ व औंढा नागनाथ या धार्मिक स्थळांपासून 72 कि.मी. व 50 कि.मी. अंतरावर आहे. शहरात हजरत तुराबुल हक्क दर्गा तसेच पारदेश्वर मंदिर असे प्रेक्षणीय धार्मिक स्थळे आहेत.
Sanjay Raut : तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले- संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
परभणीचे नवे महापौर सय्यद इक्बाल यांच्या निवडीवरून राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 'मुस्लिम महापौर' यावरून ठाकरे गटावर टीका केली. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, "गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला." भाजपमध्येही अनेक मुस्लिम नगरसेवक असल्याचे सांगत, शिंदे केवळ हिंदू-मुस्लिम भेद करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
- manasi mande
- Updated on: Feb 13, 2026
- 10:58 am
Mayor: मराठवाड्यात कुठे महिला राज? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर कुणाचा? एका क्लिकवर जाणून घ्या
Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचा समावेश होता.मराठवाड्याची राजधानीसह या महापालिकेत महिलाराज आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार ?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 22, 2026
- 1:35 pm
मोठी बातमी ! आता काँग्रेस-ठाकरेंचा महापौर, शिंदे-भाजपला सर्वात मोठा धक्का, राजकारणात खळबळ
Parbhani Election Result : मुंबईसह राज्यातील बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. मात्र भाजपला परभणीत मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 16, 2026
- 9:52 pm
Sambhajinagar, Parabhani, Jalna, Latur, Nanded Election Results 2026 LIVE: लातूर महानगरपालिका अंतिम निकाल हाती, काँग्रेसची एकहाती सत्ता
संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर Election Results 2026 LIVE Counting in Marathi: आज मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या शहरांचा कारभार कोणाच्या ताब्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होईल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 16, 2026
- 9:59 pm
Parbhani Election Results 2026 LIVE : परभणी महापालिकेचे बदलली संपूर्ण समीकरणे, थेट..
Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या असून अनेक प्रस्थापितांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:23 am
Parbhani Election Results 2026 LIVE : महापालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा कोणाला बसणार फटका?
Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यात रखडलेला महापालिकेच्या निवडणुका अखेर झालया. परभणी महापालिकेवर तब्बल अडीच वर्ष प्रशासकीय राज होते. शेवटी 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:23 am
Parbhani Election Results 2026 LIVE : कोणाला लागणार गुलाल, बदललेल्या राजकीय समीकरणाचा कोणाला फटका?
Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. परभणी महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:24 am
Parbhani Election Results 2026 LIVE : थेट बदलली राजकीय समीकरण, जुन्यांची कस, परभणी शहरात थेट..
Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर निवडणुका झाल्या आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 16, 2026
- 7:24 am
ऐन निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले, काँग्रेसकडे आता…
Prakash Ambedkar : परभणी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला.
- Reporter Najir Khan
- Updated on: Jan 4, 2026
- 4:49 pm