AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Election Results 2026 LIVE : महापालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा कोणाला बसणार फटका?

Parbhani Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यात रखडलेला महापालिकेच्या निवडणुका अखेर झालया. परभणी महापालिकेवर तब्बल अडीच वर्ष प्रशासकीय राज होते. शेवटी 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला.

Parbhani Election Results 2026 LIVE : महापालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा कोणाला बसणार फटका?
Parbhani Election Results
| Updated on: Jan 16, 2026 | 7:23 AM
Share

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली. यंदा महापालिकेच्या निवडणुकीला संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. जे कट्टर विरोधी होते ते मित्र पक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. परभणी महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहेत. प्रशासनानेही जय्यत तयारी निवडणुकीची केली होती. राज्यात 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान झाले तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. 2012 मध्ये परभणी महानगरपालिका अस्तित्वात आली. पहिल्याच महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता आणली आणि प्रताप देशमुख महापौर झाले.

परभणीच्या राजकारणात कायमच काँग्रेस आणि एनसीपीचे वर्चस्व बघायला मिळाले. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपूडकर आता भाजपमध्ये दाखल झालेत. त्यामुळे परभणीमध्ये भाजपाची ताकद बघायला मिळतंय. मेघना बोर्डीकर देखील परभणी जिल्ह्यात भाजपा वाढत आहेत. एकंदरीतच काय तर परभणी जिल्ह्यात संपूर्ण राजकीय  समीकरणे बदलली आहेत. भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परभणी महापालिकेवर आपला झेंडा फडकायचा आहे.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये 17, 077 मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये पुरूष 8.684 तर महिला 8.393 याप्रमाणे मतदार संख्या आहे. गव्हाणे रोड, महाराणी लक्ष्मीबाई रोड, सिद्धार्थ नगर, साकला प्लाट, काकडे नगर, क्रांती नगर, ताडेश्वर नगर, परसावत नगर, इंदिया गांधीनगर, पंचवटी नगर, पंचशिल नगर, आजिजिया नगर, इंदिया गांधी नगर, भीम नगर, शांती नगर वर्मा नगर, विकास नगर, शुभेदार नगर, मंगेश कॉलनी, रेणुका नगर, मासुम कॉलनी इर्थपर्यंत प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये 15,985 एकून मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये पुरूष 15,985 आहे तर महिला 7,803 आहेत. माळी गल्ली, विकास नगर, पांडुरंग नगर, ज्ञानोपासक कॉलेज, आंबेडकर नगर, हाजी मरे कॉलोनी, आंबेडकर नगर संजय गांधी नगर, रमाबाई नगर, अजमेरा कॉलनी, रमाबाई नगर, मेम कॉलोनी, गणेश नगर दर्गा रोड, जिल्हा रेतान केंद्र झोपडपट्टी, काजी बाग, दर्गा रोड, गालीब नगरपर्यंत प्रभाग आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

परभणी  महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?