AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघाचे नशीब खराब, सामना जिंकणारच होते पण मग….न्यूझीलंडमध्ये घडलं तरी काय?

भारतीय संघाला आता खराब हवामानाचा फटका असा बसला की थेट सामना जिंकायची संधी हातातून निसटली. न्यूझीलंडमध्ये नेमके काय घडले ते पाहा...

भारतीय संघाचे नशीब खराब, सामना जिंकणारच होते पण मग....न्यूझीलंडमध्ये घडलं तरी काय?
| Updated on: Oct 27, 2026 | 1:30 PM
Share

IND A vs NZ A Match Result : न्यूझीलंडच्या हवामानाने इंडिया ‘ए’ संघाकडून विजयाची संधी हुकली. लिंकन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात, इंडिया ‘ए’ संघाला विजयासाठी फक्त एक विकेट गमावण्याची गरज होती, परंतु हवामान खराब झाल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. परिणामी, न्यूझीलंड ‘ए’ संघाने सामना अनिर्णित राखला. इंडिया ‘ए’ संघाने न्यूझीलंड ‘ए’ संघासमोर ३१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने १८७ धावांत ९ विकेट गमावल्या. त्यानंतर हवामान आणखी खराब झाल्याने सामना थांबवावा लागला.

खराब हवामानामुळे केवळ भारतालाच सामना गमवावा लागला नाही, तर न्यूझीलंडच्या ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजानेही आपल्या संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी खेळपट्टीवर शौर्यपूर्ण प्रयत्न केला. ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडन लेनॉक्सने २४ चेंडू खेळून ६ धावा केल्या. त्याने आणि कर्टिस हीपीने शेवटच्या विकेटसाठी १७ धावा जोडल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दोघांनी ५७ चेंडू खेळले. कर्टिस हीपीने १८७ चेंडूंमध्ये नाबाद ९० धावा केल्या.

इंडिया ‘अ’ संघ हा सामना जिंकू शकला नाही. पहिल्या डावात इंडिया ‘अ’ संघ अवघ्या ११३ धावांवर सर्वबाद झाला, पण दुसऱ्या डावात त्यांनी ५१६ धावा करत एक विलक्षण पुनरागमन केले. देवदत्त पडिक्कलने २४८ चेंडूंमध्ये १९९ धावा केल्या. साई सुदर्शननेही ९१ धावा केल्या. यश राठोडने ६६, तर वॉशिंग्टन सुंदरने ५२ धावा केल्या. गोलंदाजी विभागात आकिब नबीने दोन्ही डावांमध्ये मिळून सहा बळी घेत चांगली कामगिरी केली.

आता भारतीय अ संघाला तरी निराशेचा सामना करावा लागला आहे, यामुळे भारतीय संघ जो टी-२० सामना खेळत आहे त्यांनाही हवामानाचा फटका बसतो की काय याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. भारत न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना खेळत असून नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारत मालिकेत आघाडीवर आहे पण हा सामना जिंकले तर थेट पारडे जड होईल. भारताने

Follow Us
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?