सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..

Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक खुलासे होताना दिसत आहेत. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच आता पोलिस तपासात सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांच्याबाबत हादरवणारे माहिती पुढे आली.

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..
Ketan Agrawal Pune Case Siya Goyal
| Updated on: Jul 17, 2026 | 12:11 PM

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी चेतन चाैधरी आणि सिया गोयल यांना वडगाव न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. 29 जुलैपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली. केतन अग्रवाल याला मारण्यासाठी दोघांनी एका व्यक्तीला सुपारी देण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने सुपारी घेतली देखील होती. मात्र, केतन अग्रवाल नक्की कोण आहे, हे कळताच त्या व्यक्तीने ऐनवेळी नकार दिला. पोलिस चाैकशीत एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. सिया गोयल आणि चेतन चाैधरी किती जास्त विचित्र होते, याबाबत माहिती पुढे येत आहे. सिया गोयल आणि चेतन चाैधरी हे दोघेच मित्र नव्हते तर त्यांचे अजून काही मित्र होते. नुकताच त्यांच्या एका सेक्स व्हाटसअप ग्रुपबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन अग्रवाल दोघे एकमेकांचे मित्र नव्हते. त्यादोघांसोबतच त्यांचे अजून काही मित्र होते. हे नक्की कुठे भेटायचे या हॉटेलचे पत्ते पोलिसांच्या हाती लागली आहेत. यादरम्यानच सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती पुढे येतंय. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया गोयल आणि चेतन चाैधरी हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत.

त्यानंतर दुसऱ्या मैत्रीणीसोबत चेतन चाैधरी हा त्याच हॉटेलमध्ये जाताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे त्याच रूममध्ये तो जात आहे. सिया गोयल आणि चेतन चाैधरी दोघे फ्री सेक्स ग्रुप चालवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिस तपासात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

इतके श्रीमंत घरची मुले आणि त्यांनी थेट फ्री सेक्स ग्रुप तयार केल्याने खळबळ उडाली. यादरम्यानच सिया गोयल हिचे काही खळबळ उडवणारे व्हिडीओही पुढे आले. पबमध्ये दारूच्या बॉटल हातात घेऊन सिया कशाप्रकारे धिंगाणा घालायचे हे देखील पुढे आले. चेतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत.

Follow Us