AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जागावाटपांवरुन सूत्र न जुळल्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. 11 मतदारसंघ वगळता, 37 उमेदवारांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमने अगोदरच स्पष्ट केलंय, पण त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. शिवाय अकोला आणि सोलापूरचा […]

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जागावाटपांवरुन सूत्र न जुळल्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. 11 मतदारसंघ वगळता, 37 उमेदवारांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमने अगोदरच स्पष्ट केलंय, पण त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. शिवाय अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं.

कोणत्या मतदारसंघातून कुणाला संधी?

वर्धा : धनराज वंजारी

रामटेक : किरण रोडगे-पाटनकर

भंडारा-गोंदिया : एन. के. नान्हे

गडचिरोली-चिमूर : डॉ. रमेश गजबे

चंद्रपूर : अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे

यवतमाळ-वाशिम : प्रो. प्रवीण पवार

बुलडाणा : बळीराम सिरस्कार

अमरावती : गुणवंत देवपारे

हिंगोली : मोहन राठोड

नांदेड : प्रा. यशपाल भिंगे

परभणी : आलमगीर खान अखिल मोहम्मद खान

बीड : प्रा. विष्णू जाधव

उस्मानाबाद : अर्जुन सलगर

लातूर : राम गारकर

जळगाव : अंजली रत्नाकर बाविस्कर

रावेर : नितीन कांडेलकर

जालना : डॉ. शरदचंद्र वानखेडे

रायगड : सुमन कोळी

पुणे : अनिल जाधव

बारामती : नवनाथ पडळकर

माढा : अ‍ॅड. विजय मोरे

सांगली : जयसिंग शेंडगे

सातारा : सहदेव एवळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : मारुती रामचंद्र जोशी

कोल्हापूर : डॉ. अरुणा माळी

हातकणंगले : अस्लम बादशाहजी सय्यद

नंदुरबार : दाजमल गजमल मोरे

दिंडोरी : बापू केळू बर्डे

नाशिक : पवन पवार

पालघर : सुरेश अर्जुन पडवी

भिवंडी : डॉ. ए. डी. सावंत

ठाणे : मल्लिकार्जुन पुजारी

मुंबई दक्षिण : डॉ. अनिल कुमार

मुंबई दक्षिण मध्य : डॉ. संजय भोसले

ईशान्य मुंबई : संभाजी शिवाजी काशीद

मावळ : राजाराम पाटील

शिर्डी : डॉ. अरुण साबळे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.