AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांनो सावधान ; शहरातील 5 दिवसातील कोरोना आकडेवारी काय सांगतेय: पाच सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र

शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

पुणेकरांनो सावधान ; शहरातील 5 दिवसातील कोरोना आकडेवारी काय सांगतेय: पाच सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र
PUNE CORONA
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 12, 2022 | 4:48 PM
Share

पुणे- पुणे शहरात 11 जानेवारीपर्यत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 452 इतकी आहे. यापैकी 95 टक्के रुग्ण हे होम आयसोलेश मध्ये असून केवळ 5 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

पुणे शहरातील एकूणच कोरोनाचा परिस्थिती

7 जानेवारी दिवसभरात 2757 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 628 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04 एकूण 06  मृत्यू. -95 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 519535 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9792. – एकूण मृत्यू -9124 . -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 500619 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी-18086 .

8 जानेवारी दिवसभरात 2471  पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 711डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण 03 मृत्यू. -120ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर-19 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 13 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 522006 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11550. – एकूण मृत्यू -9126. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 501330 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 19186

9 जानेवारी दिवसभरात 4029पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 688 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02. एकूण 03 मृत्यू. -134  ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 16 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 23 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 526035 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 14890. – एकूण मृत्यू -9127 . -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 502018 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 18012 .

10 जानेवारी दिवसभरात 3067 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 857 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 02 मृत्यू. -143 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 17 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 17 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 529102 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17098. – एकूण मृत्यू 9129. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 502875 . – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15139 .

11 जानेवारी दिवसभरात ३3459पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 1104 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण02 मृत्यू. -146 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 22 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 16 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 532561 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-  19452 . – एकूण मृत्यू -9130. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 503979 . – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 14983 .

उपलब्ध बेड ची संख्या : 5904 आय सी यू चे बेड: 381 व्हेंटिलेटर बेड: 509 जम्बो कोविड सेंटर सध्या बंद (एकूण 800 बेड उपलब्ध, गरज पडल्यास तात्काळ200 बेड कार्यान्वित करण्याची तयारी पूर्ण)

क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना रुग्णसंख्या (11 जानेवारी पर्यंतची आकडेवारी)

औंध बाणेर 395, नगररोड वडगावशेरी 355, हडपसर मुंढवा 351,  कोथरुड बावधन 325, धनकवडी सहकारनगर 260 सिंहगड रोड 230, वारजे कर्वेनगर 216, ढोले पाटील रोड 214, शिवाजीनगर घोलेरोड 198, बिबवेवाडी 191 येरवडा धानोरी 160, वानवडी रामटेकडी 159,कसबा विश्रामबागवाडा 156, भवानी पेठ 95

शहरातील कोरोना लसीकरणाची आकडेवारी 1 ला डोस 35 लाख, 2 रा डोस 27 लाख, एकूण – 62 लाख 15 ते 17 वयोगटातील लसीकरण 47 हजार बुस्टर डोस घेतलेले जेष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर- 3000

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?