पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ

पुणे: पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. धायरी इथे जिवंत बॉम्ब सापडला. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडे हा बॉम्ब दिला. याप्रकरणी बीडीडीएस पुढील तपास करत आहेत. धायरीतील दळवीवाडी  इथे हा जिवंत बॉम्ब सापडला. पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे. हा बॉम्ब कुठून आला, […]

पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पुणे: पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. धायरी इथे जिवंत बॉम्ब सापडला. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडे हा बॉम्ब दिला. याप्रकरणी बीडीडीएस पुढील तपास करत आहेत. धायरीतील दळवीवाडी  इथे हा जिवंत बॉम्ब सापडला. पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे.

हा बॉम्ब कुठून आला, कुणी ठेवला, त्यामागचा हेतू काय असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. त्या प्रकरणाचा आणि आज जिवंत बॉम्ब सापडण्याचा काही संबंध आहे का, यादिशेनेही तपास करणं आवश्यक आहे.

पिंपरीत गेल्या महिन्यात सापडलेला दहशतवादी कोण?

पिंपरीतील चाकणमधून एका दहशतवाद्याला अटक केली होती. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय होता. त्यावेळी आरोपीकडून देशी बनावटीची बंदूक आणि पाच राऊंड जप्त केले होते. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातमी

निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.