नाशिक महापालिकेच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी…

Nashik Municipal Corporation Election Results : राज्यातील महापालिका निवडणुकीचे काल निकाल लागले. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. नाशिक महापालिकेतही भाजपाने कमाल केली असून तेथेही सत्ता आली. नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांची संपूर्ण यादी यथे तुम्हाला मिळेल.

नाशिक महापालिकेच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी...
Nashik Municipal Corporation
| Updated on: Jan 17, 2026 | 11:44 AM

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून पालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. एकहाती सत्ता पालिकांवर आणण्यात मोठ यश भाजपला मिळाली. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. भाप हाच सर्वात मोठा पक्ष नाशिक महापालिकेत ठरला. नाशिक महापालिकेच्या विजयाची जबाबदारी संपूर्ण मंत्री गिरीष महाजन यांच्यावर होती. भाजपाने धमाकेदार कामगिरी केली आणि सत्ता मिळवली. कुंभमेळ्यच्या पार्श्वभूमीवर भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आपल्या हातात हवी होती. नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांची नावांची संपूर्ण यादी खाली वाचा..

नाशिक महानगरपालिका निकाल

Live

Municipal Election 2026

02:12 PM

Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...

01:04 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..

01:45 PM

प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू

12:39 PM

Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

प्रत्येक प्रभागात निवडून आलेले चार उमेदवार (A-B-C-D)

1 रुपाली नन्नावरे (भाजपा) रंजना भानसी (भाजपा) दीपाली गीते (भाजपा) प्रवीण जाधव (शिंदे गट)
2 ऐश्वर्या लाड (भाजपा) इंदुबाई खेताडे (भाजपा) रिद्धीश निमसे (भाजपा) नामदेव शिंदे (भाजपा)
3 प्रियंका माने (भाजपा) जुही शिंदे (भाजपा) मच्छिंद्र सानप (भाजपा) गौरव गोवर्धने (भाजपा)
4 मोनिका हिरे (भाजपा) सरिता सोनवणे (भाजपा) सागर लामखेडे (भाजपा) हेमंत शेट्टी (भाजपा)
5 कमलेश बोडके (शिंदे गट) चंद्रकला धुमाळ (भाजपा) नीलम पाटील (भाजपा) गुरमीत बग्गा (भाजपा)
6 चित्रा तांदळे (भाजपा) बाळू काकड (भाजपा) रोहिणी पिंगळे (भाजपा) प्रमोद पालवे (शिंदे गट)
7 सुरेश पाटील (भाजपा) हिमगौरी आहेर-आडके (भाजपा) स्वाती भामरे (भाजपा) अजय बोरस्ते (शिंदे गट)
8 कविता लोखंडे (भाजपा) उषा बेंडकोळी (भाजपा) अंकिता शिंदे (भाजपा) विलास शिंदे (शिंदे गट)
9 भारती धिवरे (भाजपा) दिनकर पाटील (भाजपा) संगीता घोटेकर (भाजपा) अमोल पाटील (भाजपा)
10 विश्वाग नागरे (भाजपा) इंदुबाई नागरे (शिंदे गट) माधुरी बोलकर (भाजपा) समाधान देवरे (भाजपा)
11 सविता काळे (भाजपा) मानसी शेवरे (भाजपा) सोनाली भंदुरे (भाजपा) नितीन निगळ (भाजपा)
12 राजेंद्र आहेर (भाजपा) सीमा ठाकरे (अजित पवार) हेमलता पाटील (अजित पवार) समीर कांबळे (शिंदे गट)
13 अदिती पांडे (भाजपा) मयुरी पवार (मनसे) राहुल शेलार (भाजपा) शाहू खैरे (भाजपा)
14जागृती गांगुर्डे (अजित पवार) नाझिया अत्तार (काँग्रेस) समिया खान (काँग्रेस) सुफी जिन (काँग्रेस)
15 प्रथमेश गीते (उबाठा) सीमा पवार (उबाठा) सचिन मराठे (भाजपा) —
16 राहुल दिवे (शिंदे गट) आशा तडवी (शिंदे गट) पूजा नवले (शिंदे गट) ज्योती जोंधळे (शिंदे गट)
17 प्रशांत दिवे (भाजपा) मंगला आढाव (उबाठा) प्रमिला मैंद (उबाठा) शैलेश ढगे (उबाठा)
18शरद मोरे (भाजपा) रंजना बोराडे (शिंदे गट) सुनिता भोजने (शिंदे गट) विशाल संगमनेरे (भाजपा)
19 रुचिता साळवे (उबाठा) योगेश भोर (उबाठा) भारती ताजनपुरे (उबाठा) —
20 सतीश निकम (शिंदे गट) सीमा ताजने (भाजपा) जयश्री गायकवाड (भाजपा) कैलास मुदलियार (शिंदे गट)
21 कोमल मेहरोलिया (भाजपा) रमेश धोंगडे (शिंदे गट) श्वेता भंडारी (भाजपा) जयंत जाचक (भाजपा)
22वैशाली दाणी (उबाठा) योगेश गाडेकर (उबाठा) संजीवनी हंडोरे (उबाठा) केशव पोरजे (उबाठा)
23 रुपाली निकुळे (भाजपा) मंगला नन्नावरे (भाजपा) संध्या कुलकर्णी (भाजपा) चंद्रकांत खोडे (भाजपा)
24 पल्लवी गणोरे (भाजपा) प्रवीण तदमे (शिंदे गट) पूनम महाले (शिंदे गट) राजेंद्र महाले (भाजपा)
25 सुधारकर बडगुजर (भाजपा) साधना मटाले (भाजपा) कविता नाईक (शिंदे गट) मुरलीधर भामरे (उबाठा)
26निवृत्ती इंगोले (शिंदे गट) हर्षदा गायकर (शिंदे गट) नयना जाधव (शिंदे गट) भागवत आरोटे (शिंदे गट)
27 प्रियंका दोंदे (भाजपा) किरण राजवाडे (अजित पवार) किरण गामणे (शिंदे गट) नितीन दातीर (शिंदे गट)
28 दीपक दातीर (शिंदे गट) प्रतिभा पवार (भाजपा) सुवर्णा मटाले (शिंदे गट) शरद फडोळ (भाजपा)
29 मुकेश शहाणे (अपक्ष) छाया देवांग (भाजपा) योगिता हिरे (भाजपा) भूषण राणे (भाजपा)
30 श्याम बडोदे (भाजपा) सुप्रिया खोडे (भाजपा) डॉ. दिपाली कुलकर्णी (भाजपा) अजिंक्य साने (भाजपा)
31भगवान दोंदे (भाजपा) माधुरी धिमसे (उबाठा) वैशाली दळवी (उबाठा) बाळकृष्ण शिरसाठ (भाजपा)