सातारा जिल्हा बँक निवडणुकीवरून महायुतीत वाद, भाजपं नाराज

सातारा जिल्हा बँक निवडणुकीवरून महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजप नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीवरून महायुतीत वाद, भाजपं नाराज
Satara District cooperative bank
| Updated on: Nov 20, 2026 | 11:47 AM

सातारा जिल्हा बँक निवडणुकीवरून महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजप नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर भाजपची नाराजी. महायुती म्हणून मित्रपक्षांनी समन्वय राखला नाही असं भाजपचं म्हणणं आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपशी संपर्क न करणे मित्रपक्षांची चूक अशी भाजप नेतृत्वाची भूमिका आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us