सोलापुरात पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर महानगरपालिकेत पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरात खाजगी टँकरद्वारे पुरवठा करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

सोलापुरात पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 11:02 AM

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत (Solapur Municipal Corporation) पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरात खाजगी टँकरद्वारे (Solapur Water Tanker Scam) पुरवठा करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. टँकरच्या ज्यादा खेपा दाखवून 1 लाख 42 हजार रुपये अतिरिक्त दिल्याची तक्रार महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन विभागीय अधिकारी लिपिक आणि ठेकेदार अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

2016 ते 2018 या कालावधीमध्ये शहरात पाणीटंचाई होती. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे काम शफी शेख आणि शिवानंद साखरे या दोन ठेकेदारांना देण्यात आलं होतं. यामध्ये तत्कालीन विभागीय अधिकारी ए.व्ही. भालेराव, तत्कालीन ज्युनिअर इंजिनियर ए. पी. सावस्कर यांच्यासह कनिष्ठ लिपिकांनी ठेकेदारांशी संगनमत करून 1 लाख 42 हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. 5 वर्षानंतर पाणी टँकर घोटाळा उघड झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.