AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. साई गुणीसा इमारतीचं नाव आहे. काही लोक आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू
| Updated on: Jul 20, 2024 | 3:37 PM
Share

मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.  रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते.  मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यामध्ये चौघे जण जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रँट रोडच्या नाना चौक परिसरातील रुबूनिसा मंजिल ही इमारत बरीच जुनी आहे. महापालिकेकडून या इमारतीला ६ महीने आधीच धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आले होते. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.  पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात ठिकाणी पाणी साचलं आहे. याच पावसाचा फटका सामान्य मुंबईकरांनाही बसला आहे.  थोड्या वेळापूर्वी  रुबूनिसा मंजिल इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामध्ये चौघे जण अडकल्याची माहिती समोर आली होती. महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये चौघे जखमी झाले होते, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर इमारतीमध्ये ३५ ते ४० लोक अडकले होते. त्या सर्वांना सुखरूपरित्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.